कौतुकास्पद! विदर्भातील शेतकऱ्याने ‘या’ जातीच्या विदेशी मिरचीची शेती सुरु केली; 2 एकरात 7 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : मराठवाडा आणि विदर्भ म्हटलं की डोळ्यासमोर उभ राहत ते शेतकरी आत्महत्येच भयाण वास्तव. मराठवाड्यात आणि विदर्भात दिवसेंदिवस वाढत असलेल्या शेतकरी आत्महत्या निश्चितच चिंतेचा विषय ठरत आहे. यासाठी उपाययोजना करणे अनिवार्य असून शासनाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आता विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आर्थिक स्थैर्यता आणून … Read more

शेतकरी दाम्पत्याचा शेतीमध्ये भन्नाट प्रयोग ! कापसाच्या आगारात स्ट्रॉबेरीची लागवड केली यशस्वी, अख्ख्या महाराष्ट्रात रंगली या जोडप्याची चर्चा

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे राज्यात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या आणि प्रयोगाच्या जोरावर शेतकरी बांधव आता शेती व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत. विदर्भातील शेतकरी देखील आता वेगवेगळे प्रयोग करत आहेत. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्याने देखील स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे. वास्तविक स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक आहे. याची … Read more

Soybean Farming | मराठमोळ्या शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग ! खरीप हंगामातील सोयाबीन पिकातून हिवाळी आणि उन्हाळी हंगामातही घेतले यशस्वी उत्पादन, मिळालं इतकं उत्पादन

Soybean Farming Kharif Season Tips

Soybean Farming : सोयाबीन म्हटलं की महाराष्ट्राचं नाव अग्रगण्य सोयाबीन उत्पादक राज्यांच्या यादीत येत. एका आकडेवारीनुसार, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी मध्य प्रदेश राज्यात 45% इतकं सोयाबीन उत्पादन होतं आणि मध्य प्रदेश इतक्या विक्रमी उत्पादनामुळे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात प्रथम क्रमांकावर विराजमान आहे. मध्यप्रदेश पाठोपाठ आपल्या राज्यात सोयाबीनच सर्वाधिक उत्पादन होतं. राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी 40 … Read more