घरात ‘या’ ठिकाणी चुकूनही लावू नका घड्याळ आणि आरसा, नाहीतर घरावर येणार मोठं संकट, वास्तुशास्त्राचा नियम काय सांगतो ?
Vastu Shastra Tips : वास्तुशास्त्रात घरात कोणती वस्तू कुठे असली पाहिजे याबाबत माहिती देण्यात आली आहे. जर वास्तुशास्त्रानुसार घर बांधले गेले नाही तर अशा कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा राहतो असे म्हणतात यामुळे घर बांधताना वास्तुशास्त्रानुसारच बांधले पाहिजे असा सल्ला वास्तुशास्त्रातील जाणकार लोक देतात. वास्तुशास्त्रात घरात आरसा आणि घड्याळ नेमक्या कोणत्या दिशेला असले पाहिजे याबाबत देखील … Read more