Vastu Tips : रविवारी चुकूनही तुळशीला पाणी घालू नका, नाराज होऊ शकते लक्ष्मी माता…
Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला विशेष महत्व आहे. तुळस फक्त रोप नसून ती पवित्रता आणि पूजेचे प्रतीक मानली जाते. हे देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते. ज्या घरात तुळशीचे रोप असते, तेथे देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि तिचा आशीर्वाद कुटुंबावर राहतो. धार्मिक मान्यतांनुसार तुळशीच्या रोपाची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक … Read more