Soybean Market : चिंताजनक ! केंद्र शासनाच्या ‘या’ एका निर्णयामुळे सोयाबीन दरात घसरण
Soybean Market : यंदा हंगामाच्या सूरवातीपासून सोयाबीनला कमी दर मिळत आहे. सुरुवातीपासून बाजार दबावात असल्याने सोयाबीन उत्पादकांची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी वायदे बाजार सुरू झाल्यानंतर सोयाबीन दरात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली होती. यामुळे शेतकरी बांधव वायदेबंदीची शेवटची तारीख केव्हा येईल याकडे टक लावून पाहत होते. पण अशातच केंद्र शासनाने सोयाबीन … Read more