Successful women farmer: भारीच की रावं…! महिला शेतकऱ्याने भाजीपाला लागवड केली अन परिवाराचे नशीबचं पालटले, आजच्या घडीला करतेय लाखोंची कमाई

Successful farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील आपल्या देशात शेती (Farming) हा एक कायम आव्हानात्मक व्यवसाय म्हणून ओळखला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व बघायला मिळाले आहे. शेती व्यवसायात अजूनही अपेक्षित अशी महिलांची भागीदारी बघायला मिळतं नाही. म्हणजे शेती आणि फलोत्पादनासारख्या कामांमध्ये आजही पुरुषांचा प्रभाव अधिक बघायला मिळतं … Read more

नांद नाही करायचा!! पतीने MBA केलं; पत्नी देखील पेशाने CA; मात्र, शेतीची आवड असल्याने शेती सुरु केली; आज कोटींची उलाढाल

Farmer succes story : देशातील नवयुवक उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात. शिक्षण घेतल्यानंतर मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये जाण्याची बहुतेकांना इच्छा असते. मात्र असे असले तरी ललित देवरा या अवलियाने एमबीए केल्यानंतर कृषी क्षेत्रात (Farming) आपले करियर घडवण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे शेती व्यवसायात या अवलियाने चांगले यश संपादन केले आहे. शेती व्यवसायात चांगले … Read more

Brocoli Farming : ब्रॉकोलीची शेती ठरली वरदान! कमी क्षेत्रात आज करतोय चांगली कमाई

अहमदनगर Live24 टीम, 03 मे 2022 Farmer succes story :  केल्याने होतं आहे रे ते आधी केलेच पाहिजे ही म्हण आपल्या कानावर नेहमीच पडत असते पण प्रत्येक्षात असे केल्याने यशाला गवसणी घालता येणे शक्य आहे हेच दाखवून दिले आहे वाशिम जिल्ह्यातील (Washim) शिरपूर तालुक्याच्या एका अवलीया शेतकऱ्याने. तालुक्याच्या मौजे गौरखेडा येथील रहिवासी शेतकरी (Farmer) गजानन … Read more

Farming Business Idea : भेंडीची शास्त्रीय शेती म्हणजेच उत्पन्नाची हमी; वाचा याविषयी

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Farming Business Idea :- आपल्या देशातील अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करतात. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव भाजीपाला पिकांची (Vegetable Crop) लागवड करत असतात. या भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये भेंडी (Ladies Finger) ही भाजी खूप लोकप्रिय आहे. भाज्यांच्या यादीत भेंडीचे महत्व अधिक आहे यामुळे … Read more