शेतकऱ्यांनो, उन्हाळी हंगामात ‘या’ भाजीपाला पिकांची शेती सुरू करा; चांगली कमाई होणार, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला
Vegetable Farming In Summer Season : राज्यात गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये मोठा बदल केला जात आहे. शेतकऱ्यांनी तज्ञ लोकांच्या सल्ल्याने आता पीक पद्धतीत देखील बदल करण्यास सुरुवात केली आहे. पारंपारिक पिकांची शेती न करता नवीन नगदी पिकांची लागवड करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. आता राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कमी कालावधीत काढण्यासाठी तयार होणाऱ्या भाजीपाला … Read more