अहिल्यानगर बाजारात भाजीपाल्याची ११८५ क्विंटल आवक मात्र भाव स्थिर, हिरव्या मिरचीला ६ हजारांपर्यंत भाव

Ahilyanagar News: अहिल्यानगर- कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाला आणि फळांची मोठी आवक झाली, आणि भाव सामान्यपणे स्थिर राहिले. शेतकऱ्यांनी १,१८५ क्विंटल भाजीपाला विक्रीसाठी आणला होता, तर फळांची ४३४ क्विंटल आवक नोंदवली गेली. हिरव्या मिरचीने २,५०० ते ६,००० रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळवला, तर बटाट्याच्या भावात शंभर रुपयांची वाढ झाली. लिंबू, टोमॅटो, … Read more

Vegetable Prices : सर्वसामान्यांना धक्का ! टोमॅटो 80 रुपये किलो तर बटाट्याच्या दरात होणार ‘इतकी’ वाढ ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Vegetable Prices :  भाज्यांचे (vegetables) भाव गगनाला भिडले असून दररोज स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या भाज्या बजेटबाहेर पडत आहेत. भाज्यांच्या महागाईने सर्वजण हैराण झाले असून टोमॅटोची (tomatoes) विशेषत: महागडी विक्री होत आहे. याशिवाय आता बटाटे (potatoes) महागण्याची भीतीही वाढत आहे. त्याचे कारण म्हणजे यंदा टोमॅटोच्या उत्पादनात चार टक्के तर बटाट्याचे पाच टक्के घट झाल्याचा अंदाज आहे. हे … Read more

अरे बापरे! या भाजीला मिळतोय इतका भाव : मेथी@३५

Ahmednagar News :सध्या महागाईच्या वणव्यात प्रत्येकजण होरपळून निघत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भाव यामूळे शेतकरी हवालदिल झाला असून, कांदा विक्री न करता तो साठवण्याला प्राधान्य देत आहे. तर इंधनापाठोपाठ बाजारात वाढलेल्या भाजीपाल्याच्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. उन्हाच्या तडख्यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे आवक घटली असून परिणामी भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढलेले … Read more