Brain Dead : जाणून घ्या, मेंदूच्या मृत्यूनंतर एखादी व्यक्ती बरी होऊ शकते का?

Brain Dead : ब्रेन डेड ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू (Brain) काम करणे थांबवतो. मेंदू मृत झाल्यास संबंधित व्यक्तीच्या शरीराची हालचाल, श्वासोच्छ्वास आणि डोळ्यांच्या बाहुल्यांचा प्रतिसाद (Organs response) थांबतो. या अवस्थेत फक्त मेंदूच काम (Brain work) करत नाही, इतर सर्व अवयव काम करतात. मेंदूच्या मृत्यूनंतर एखादी व्यक्ती बरी होऊ शकते का? डॉक्टर म्हणतात, … Read more