आनंदाची बातमी ! आता वर्सोवावरून समुद्रमार्गे पालघर जाता येणार; प्रवासाचा वेळ येणार निम्म्यावर, पहा कसा असेल मार्ग

Versova Virar Sea Link Project

Versova Virar Sea Link Project : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून मुंबई व उपनगरात रस्ते व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई व उपनगरात या अनुषंगाने विविध मोठ-मोठे प्रकल्प सुरु आहेत. या प्रकल्पामध्ये वर्सोवा ते विरार सिलिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून हा सिलिंक बांधला जात आहे. दरम्यान आता या … Read more