Dizziness: उभे असताना चक्कर येण्यामागे ही आहेत 7 कारणे, इतक्या सेकंदांपेक्षा जास्त काळ चक्कर येत असेल तर लगेच जा डॉक्टरकडे…….

Dizziness: तुम्हालाही उभे असताना चक्कर येत (dizziness) असेल किंवा काहीवेळा अचानक चक्कर येत असेल पण त्यामागील कारण तुम्हाला समजत नसेल. या बातमीत आज आपण ही स्थिती का येते आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेणार आहोत. खरं तर, ऑर्थोस्टॅटिक आणि पोस्ट्चरल हायपोटेन्शनमुळे (postural hypotension) अचानक चक्कर येऊ शकते जी कमी रक्तदाबाची स्थिती आहे. … Read more