Cheapest Recharge Plan : इंटरनेटप्रेमींसाठी खुशखबर! 26 रुपयांपासून सुरू होतात ‘हे’ प्लॅन
Cheapest Recharge Plan : आपल्या ग्राहकांसाठी टेलिकॉम कंपन्या (Telecom companies) सतत नवनवीन प्लॅन (Recharge Plan) आणत असते. काही वेळा हे प्लॅन ग्राहकांच्या बजेटबाहेर असतात. त्यामुळे ग्राहक कमी किमतीत जास्त फायदा देणारी कंपनी (Best Recharge Plan) निवडतात. अशातच काही प्रीपेड प्लॅन (Prepaid plan) हे 26 रुपयांपासून सुरु होतात. याची कल्पना अनेक ग्राहकांना नसते. कोणते आहेत ते … Read more