Vi Recharge Plan : अप्रतिम प्लॅन! 400 रुपयांपेक्षा स्वस्तात मिळवा प्रतिदिन 2.5GB डेटासह डिस्ने हॉटस्टार फ्री
Vi Recharge Plan : वोडाफोन आयडिया आपल्या ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लॅन घेऊन येत असते. कंपनीकडे पोस्टपेड तसेच प्रीपेड असे दोन्ही रिचार्ज प्लॅन्स आहेत. या प्लॅनमध्ये कंपनी अनेक फायदे देत असते. असाच एक प्लॅन कंपनीने आणला आहे ज्याची किंमत 400 रुपयांपेक्षा खूप कमी आहे. यामध्ये ग्राहकांना कमी किमतीत 2.5GB डेटा प्रतिदिन, डिस्ने हॉटस्टार तीन महिन्यांसाठी मोफत … Read more