अकोल्याच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग!! ड्रॅगनफ्रुटची शेती केली अन अवघ्या दोन एकरात घेतलं लाखोंच उत्पन्न

Farmer succes story : विदर्भात पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी बांधवांना (Farmers) शेती व्यवसायात (Farming) मोठं नुकसान सहन करावे लागते यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) दिवसेंदिवस घट देखील होतं आहे. जमिनीचा पोत देखील विदर्भात (Vidarbha) कमालीचा हलका आहे यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना (Vidarbha Farmers) अपेक्षित असे उत्पन्न मिळतं नाही. यामुळे विदर्भातील शेतकरी नेहमीच कर्जबाजारी असल्याचे बघायला मिळते. … Read more