WhatsApp Upcoming Features : व्हॉट्सअॅपवर येतायेत 3 जबरदस्त फीचर्स, आता तुम्हाला होणार दुप्पट फायदा; जाणून घ्या

WhatsApp Upcoming Features : जर तुम्ही व्हॉट्सअॅप वापरकर्ते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण व्हॉट्सअॅप हे असे माध्यम आहे जे सध्या मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. हे माध्यम सर्वांच्या गरजेचा एक भाग बनलेलं आहे. मात्र आता या अँपची सुरक्षितता वाढवण्यात येणार आहे. कारण कंपनी लोकांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी विविध … Read more