Urfi Javed: ‘तू माझ्यासोबत XXX करशील का?’, उर्फीने दिल ‘हे’ भन्नाट उत्तर
Urfi Javed : उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय असते. उर्फी रोज नव्या लूकमध्ये दिसते. ती इन्स्टाग्रामवर (Instagram) तिचे नवीन फोटो (photos) आणि व्हिडिओ (videos) शेअर करत असते. उर्फी जावेद अनेकदा तिच्या लूकमध्ये रिवीलिंग कपडे घालते. उर्फीला याबाबत अनेकदा ट्रोलही (trolled) करण्यात आले आहे. आता उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग … Read more