Government Scheme : महिलांसाठी आनंदाची बातमी! सरकार महिलांना दरमहा देणार 2250 रुपये पेन्शन, जाणून घ्या सविस्तर
Government Scheme : केंद्र आणि राज्य सरकारकडून देशातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी अनेक योजना सुरु करत आहेत. त्यामुळे देशातील लाखो महिलांना त्याचा फायदा होत आहे. आता अशी एक योजना सरकारकडून सुरु करण्यात आली आहे. ज्यामधून महिलांना पेन्शन दिली जाणार आहे. देशातील विधवा महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारकडून विधवा पेन्शन योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे सर्व … Read more