शेतकऱ्यांना विहिरीसाठी मिळणार 4 लाखांचे अनुदान ! अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात 855 विहिरीचे उद्दिष्ट
Vihir Anudan Yojana : भारत हा शेतीप्रधान देश आहे. आपल्या राज्यालाही शेतीप्रधान राज्याचा दर्जा आहे. कारण की पुरोगामी महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जनसंख्याही उदरनिर्वाहासाठी आजही शेतीवर अवलंबून आहे. हेच कारण आहे की राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीमधून चांगले उत्पादन मिळवता यावे यासाठी … Read more