Paytm Success Story : गोष्ट पेटीएमची ! एकेकाळी कॉलेजमध्ये उडवली जायची खिल्ली ! आज आहे करोडो रुपयांची कंपनी..
Paytm Success Story : जेव्हापासून भारतामध्ये (India) ऑनलाइन पेमेंटला (online payment) अधिक महत्त्व दिले जात आहे, तेव्हापासून जवळजवळ सर्व स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या (smartphone users) मोबाइल फोनमध्ये (mobile phone) एकाधिक ऑनलाइन पेमेंट अॅप्स (multiple online payment apps) असणे सामान्य झाले आहे. आज लोक कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या खिशात किती रोकड आहे हे पाहत नाहीत, तर ते … Read more