‘त्यांना काय बोलावं याच देखील भान नाही’ ; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राहुल गांधींवर बोचरी टिका

Vikhe Patil On Rahul Gandhi

Vikhe Patil On Rahul Gandhi : येत्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने देखील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. … Read more