Sarkari Yojana Information : दररोज फक्त ५० रुपये जमा करून मिळवा ३५ लाख, जाणून घ्या पोस्ट ऑफिसमधील ‘या’ योजनेबद्दल सविस्तर
Sarkari Yojana Information : केंद्र सरकार (Central Government) गोरगरिबांना पैशाची बचत (Save money) करून भविष्यात चांगला फायदा करून देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे, अशातच सरकार ग्राम सुरक्षा योजनाही (Village security plan) चालवत आहे. या योजनेसाठी पोस्ट ऑफिसमध्ये (post office) तुम्हाला खाते उघडावे लागेल. ज्यामध्ये तुम्ही दररोज ५० रुपये जमा करून चांगला भविष्य निर्वाह निधी जोडू … Read more