Vinayak Mete : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा! राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

Vinayak Mete : काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. अपघातानंतर त्यांना एक तास मदत न मिळाल्याने या अपघातावर संशय व्यक्त करण्यात आला होता. यामुळे याची बरीच चर्चा झाली. आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, चर्चा अशीही सुरू आहे की अशोक चव्हाण यांचाही विनायक … Read more

Vinayak Mete : त्यावेळी विनायक मेटे गाडीत नव्हतेच; भाच्याचा खळबळजनक दावा

Maharashtra News:शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या या अपघतासंबंधी दररोज नवीन माहिती पुढे येत आहे आणि आरोप व शंकाही उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे याचे गूढ अधिकच वाढत आहे. आता त्यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी खबळजनक दावा केला आहे. त्या दिवशी टोलनाक्यावरून गाडी गेली होती त्यामध्ये … Read more

Vinayak Mete : ‘तो’ अपघात नसून घातपात; जाणून बुजून माझं लेकरु मारलं, विनायक मेटेंचा आईचा गंभीर आरोप

Vinayak Mete : शिवसंग्रामचे (Shiv Sangram) नेते आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं रविवारी (१४ ऑगस्ट) सकाळी अपघाती निधन झालं. त्यांनी मराठा समाजाला (Maratha community) आरक्षण (reservation) मिळावं यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा क्रांती मोर्चाची बैठक बोलावली होती. या बैठकीला हजेरी लावण्याकरिता मेटे बीडहून मुंबईकडे … Read more

Big Breaking : माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते, आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai-Pune Expressway) भातान बोगद्याजवळ कारला भीषण अपघात (terrible car accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू (death) झाला आहे. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital, Panvel) त्यांच्यावर उपचार सुरु होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मेटे यांना मुंबईला … Read more