Elon Musk : Tiktok प्रेमींसाठी इलॉन मस्कची मोठी घोषणा ! ‘त्या’ प्रकरणात घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण 

Elon Musk : शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क हे शॉर्ट व्हिडिओ अॅप Vine पुन्हा लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. याबाबत मस्कने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ब्रिंग बॅक वाईन? नावाने पोलही पोस्ट करण्यात आला आहे. मस्कचे ट्विट वाइन अॅपच्या पुनरागमनाकडे निर्देश करत आहे. तुम्हाला सांगतो की, टिकटॉक आणि इंस्टाग्रामच्या … Read more