अखेर देव पावला ! 11 वर्षापासून रखडलेल्या, 127 किलोमीटर लांब विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी 60 हजार कोटींचा निधी मंजूर, पहा डिटेल्स
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे गेल्या अकरा वर्षापासून राखलेल्या महामार्गांचे काम जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. खरं पाहता, महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. वेगवेगळी रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. यामध्ये महामार्गांचा, भुयारी मार्गांचा, सागरी मार्गांचा समावेश आहे. दरम्यान आता विरार अलिबाग … Read more