मोदीसाहेब, माझी सर्व जमीन तुमच्या नावावर करतो, तुम्ही फक्त ‘हे’ काम करून दाखवा; महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच थेट पंतप्रधानांना आव्हान

Farmer Viral News

Farmer Viral News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा निसर्गाच्या या दुष्टचक्रामुळे पुरता भरडला गेला आहे. रब्बी हंगामातील पिके ऐन काढणीच्या अवस्थेत असतानाच कोसळलेला हा पाऊस शेती पिकांसाठी अतिशय मारक ठरला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले … Read more

मायबाप, कांद्याची होळी करतोय नक्की या हं…! शेतकऱ्याने ‘कांदा अग्निडाग सोहळा’ केला आयोजित, मुख्यमंत्र्यांना पाठवली चक्क रक्ताने लिहिलेली निमंत्रण पत्रिका

viral news

Viral Farmer : शेतकरी बांधव बहू कष्टाने शेतमाल उत्पादित करत असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला अपेक्षित असा भाव मिळत नाही. कांद्याच्या बाबतीत सध्या असच पाहायला मिळत आहे. बाजारात आता नवीन लाल कांदा दाखल होत असून कांदा अतिशय कवडीमोल दारात विक्री होत आहे. लाल कांदा अधिक काळ साठवता देखील येत नसल्याने शेतकऱ्यांना नाईलाज म्हणून कांदा विक्री … Read more

ऐकावे ते नवलचं..! शेंगदाणे, लसूण खाणारी ‘ही’ कोंबडी देते दिवसाकाठी 31 अंडी

viral news

Viral News : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन हा व्यवसाय केला जातो. कुक्कुटपालन हा व्यवसाय प्रामुख्याने अंड्याच्या उत्पादनासाठी आणि मांस उत्पादनासाठी केला जातो. खरं पाहता, एका कोंबडी पासून दिवसाकाठी एक अंड मिळते. आत्तापर्यंत आपण एकाहून अधिक अंडी देणारी कोंबडी पाहिलेली नसेल. मात्र उत्तराखंडमध्ये अशी एक कोंबडी आहे जी दिवसाकाठी एक दोन, तीन, चार नवे तर … Read more

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! बाजारात उचित दर न मिळाल्यामुळे पट्ठ्याने चक्क आलिशान गाडीमधून सुरू केली भाजीपाला विक्री

viral news

Viral News : आपल्याकडे एक म्हण विशेष प्रचलित आहे पिकते तिथे विकत नाही. मात्र आता असं राहिलेलं नाही. बळीराजा पिकवू देखील शकतो आणि विकू देखील शकतो. याचच एक उत्तम उदाहरण समोर आल आहे ते सांगली जिल्ह्यातील आटपाडीतुन. खरं पाहता सांगली जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगासाठी चर्चेत राहतात. शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान आत्मसात करून सांगली जिल्हा … Read more