पुण्यातील ‘या’ भागात आढळला मांजरीसारखे डोळे आणि चपळता असणारा दुर्मिळ साप ! काय आहेत वैशिष्ट्ये ?
Snake News : जून ते सप्टेंबर हे चार महिने महाराष्ट्रात आणि भारतात पावसाचे असतात. या चार महिन्यांच्या पावसाळी काळात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. देशात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. एका अनधिकृत आकडेवारीनुसार देशातच जवळपास 90,000 पेक्षा अधिक लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. खरं तर आपल्या देशात फारच बोटावर मोजण्या इतक्या सापांच्या प्रजाती विषारी … Read more