Debit-Credit Cards : Rupay, Visa किंवा Mastercard…….या 3 कार्डांमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या येथे सविस्तर….

Debit-Credit Cards : डिजिटायझेशनच्या (Digitization) जमान्यात पैशाच्या व्यवहारापासून ते बँकिंगच्या (banking) कामापर्यंत सर्व काही सोपे झाले आहे, म्हणजेच खिशात रोख रक्कम घेऊन बँकेच्या शाखेत जाण्याची किंवा खरेदीसाठी बाहेर जाण्याची गरज जवळपास संपली आहे. तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्ड (Debit and Credit Cards) वापरत असाल तर या कार्डांवर Visa, Mastercard किंवा Rupay लिहिलेले असेल हे तुम्ही … Read more