अर्बन बँक सोनेतारण घोटाळा ! गोल्ड व्हॅल्युअरला 6 दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेत सन २०१७ ते २०२१ या कालावधीत गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदार यांनी संगनमत करून बनावट दागिने गहाण ठेवून बँकेकडून तब्बल पाच कोटी ३० लाख १३ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. दरम्यान या प्रकरणामध्ये १५९ कर्जदारांचा समावेश आहे . या प्रकरणात शेवगांव शाखेतील विशाल दहिवाळकर … Read more