Health Marathi News : दूध, अंडी आणि मांसापेक्षा हा पदार्थ शरीरासाठी ठरतोय वरदान, आजच आहारात समावेश करा
Health Marathi News : काम करताना लवकर थकवा आल्यास किंवा सकाळी मन जड आणि शरीर (Body) निर्जीव वाटत असेल तर ते अशक्तपणाचे लक्षण असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे (Expert) म्हणणे आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन (Soybean) तुम्हाला मदत करू शकते. प्रथिनांनी युक्त सोयाबीन खाल्ल्याने शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते. सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने आढळतात, ती अंडी, दूध आणि मांसामध्ये (eggs, … Read more