ब्राझील-नेपाळनंतर आता महाराष्ट्रात नॅनो खतांची होणार क्रांती! नॅनो खतांमुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेता घेणार- विवेक कोल्हे

Ahilyanagar News: कोपरगाव: नॅनो खतांचा वापर आता जागतिक स्तरावर वाढत आहे. ब्राझील, नेपाळसारख्या देशांमध्ये या खतांना मोठी मागणी आहे, आणि आता आपल्या शेतकऱ्यांनाही नॅनो खतांचा वापर करून शेती सुलभ करता येणार आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना शेतकऱ्यांचे काम सोपे करेल, असा विश्वास इफकोचे संचालक आणि युवा नेते विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला. निफाड येथे इंडियन फार्मर्स … Read more

‘माझी उमेदवारी निश्चित असून कोल्हेंनी त्यांचं पाहावं’, आ. आशुतोष काळे यांचे विधान ! कोपरगावात पुन्हा कोल्हे विरुद्ध काळे लढत होईल ?

Aashutosh Kale News

Aashutosh Kale News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात नेहमीच काळे आणि कोल्हे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. मात्र यंदाच्या निवडणुकीत काळे आणि कोल्हे हे एकाच गटात आहेत. कोल्हे … Read more

अहमदनगरसह नाशिक जिल्ह्यात खळबळ ! नाशिक शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर मोठी कारवाई, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीचा थरार आत्ताच संपला आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रणित एनडीएने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली असून केंद्रात सत्ता स्थापित केली आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मोठा फटका बसला असून यावेळी त्यांच्या खासदारांचे संख्याबळ यासंबंधीत राज्यांमध्ये कमी झाले आहे. तथापि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने … Read more

विखे पिता-पुत्रांना घरचा आहेर ! विवेक कोल्हे यांची घणाघाती टिका, नगर जिल्ह्याला लागलेला कॅन्सर आता…..

Vivek Kolhe Vs Vikhe

Vivek Kolhe Vs Vikhe : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र या यादीत महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही, हे विशेष. यामुळे महाराष्ट्रातून भाजपाकडून कोण-कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खरे तर भाजपाने पहिल्या यादीत 195 उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र या यादीत अनेक दिग्गज … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात स्वपक्षातील नेत्याचा बंड..! भाजपच्या विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वात शिर्डीत विराट मोर्चा, कारण काय ?

Ahmednagar BJP Politics News

Ahmednagar BJP Politics News : 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला. यानंतर भाजपाने या गृहप्रवेशाची भेट म्हणून त्यांना नगर दक्षिणची उमेदवारी दिली. निवडणुकांच्या वेळी मात्र त्यांचे वडील महाराष्ट्र राज्याचे वर्तमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या गोट्यात होते. मात्र त्यावेळी त्यांनी आपल्या पुत्राला विजयी बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये राहून देखील … Read more

Ahmednagar Politics : जनतेच्या प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधींना सवड नाही ! मला बैठक घ्यावी लागते…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : लोकप्रतिनिधी यांनी जनता द्रबार, समन्वय समितीची नियमित बैठक घेऊन जनतेचे प्रश्‍न सोडविणे अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधीला सवड नसल्याने लोकांच्या आग्रहास्तव जनतेचे प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी दर महिन्याला तहसील कार्यालयात मलाच समस्या निवारण बैठक घ्यावी लागत असल्याचा गौप्यस्फोट कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केला. येथील तहसील कचेरीत सोमवारी … Read more