‘माझी उमेदवारी निश्चित असून कोल्हेंनी त्यांचं पाहावं’, आ. आशुतोष काळे यांचे विधान ! कोपरगावात पुन्हा कोल्हे विरुद्ध काळे लढत होईल ?
Aashutosh Kale News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातही असेच चित्र आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात नेहमीच काळे आणि कोल्हे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. मात्र यंदाच्या निवडणुकीत काळे आणि कोल्हे हे एकाच गटात आहेत. कोल्हे … Read more