Vivo S17e Series : 80W फास्ट चार्जिंगसह लवकरच बाजारात लाँच होणार विवोचा शक्तिशाली फोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स..
Vivo S17e Series : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण भारतीय बाजारात विवोचा नवीन शक्तिशाली फोन लाँच होणार आहे. कंपनीचा हा फोन 80W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. कंपनी लवकरच Vivo S17e सीरिज लाँच करू शकते. या सीरिज अंतर्गत दोन स्मार्टफोन S17e आणि S17 Pro लॉन्च करेल. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी हा … Read more