Vivo Smartphone : पॉवरफुल स्मार्टफोन Vivo V25e लाँच, जाणून घ्या किंमत
Vivo Smartphone : Vivo V25e स्मार्टफोन लाँच झाला आहे. कंपनीने हा फोन मलेशियामध्ये सादर केला आहे. हा फोन Vivo V25 Pro 5G चा डाउनग्रेड मॉडेल आहे जो भारतात लॉन्च झाला आहे आणि 4G नेटवर्क सपोर्टसह येतो. हा Vivo फोन व्हॅनिला Vivo V25 चे टीअर डाउन मॉडेल आहे. या फोनचा लुक सुद्धा Vivo V25 सारखाच आहे. … Read more