Vivo X90 Series : अप्रतिम ऑफर! Vivo X90 सीरीजवर मिळत आहे हजारो रुपयांचा कॅशबॅक, अवघ्या 2500 रुपयात खरेदी करण्याची सुवर्णसंधी
Vivo X90 Series : सध्या शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन असणारे स्मार्टफोन लाँच होत आहेत. त्यामुळे जर तुमचे बजेट जास्त नसेल आणि तुम्ही कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण आता तुम्हाला Vivo X90 सीरीजवर 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. तुम्ही तो महिन्याला फक्त 2,500 रुपये देऊन EMI वर खरेदी … Read more