Vivo Y02 : 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतोय विवोचा स्मार्टफोन, ‘येथून’ खरेदी करा
Vivo Y02 : देशातील विवो ही दिग्ग्ज टेक कंपनी आहे. तुम्ही आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून Vivo Y02 हा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. या स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये आहे. परंतु, यावर त्या स्मार्टफोनवर 30% सवलत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही तो 8,999 रुपयांना विकत घेऊ शकता. यात कंपनी वापरकर्त्यांसाठी 5000mAhबॅटरी दिली आहे. जर तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन … Read more