Trending News Today : माजी रशियन महिला गुप्तहेर व्लादिमीर’च्या प्रेमात पडलेली; मात्र आता युक्रेनकडून पुतिनवर करत आहे हल्ला

Trending News Today : युक्रेन (Ukraine) आणि रशियाचे (Russia) युद्ध (War) सध्या सुरु आहे. भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी केंद्र सरकारने अतोनात प्रयत्न केले आणि सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी आणले आहे. मात्र रशियातून एक बातमी समोर आली आहे. जी महिला एकेकाळी पुतीन च्या प्रेमात पडली होती तीच आता पुतिनवर युक्रेनकडून हल्ला करत आहे. आज दिवसभर त्याच महिलेची चर्चा … Read more

आठवलेंची कविता…पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2022 :-  जगात सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. यामुळे जगावर मोठे संकट ओढवले असतानाच रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी याप्रकरणावर एक कविता सादर केली आहे. रामदास आठवले म्हणाले, पुतिन यांचा बिघडला आहे ब्रेन त्यामुळे परेशान आहे युक्रेन, अशा शब्दांत रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याबाबत यांनी … Read more

Russia-Ukraine Conflict : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ? जाणून घ्या पहिले आणि दुसरे महायुद्ध कसे सुरू झाले ?

Russia-Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढत आहे. रशियाचे दीड लाखांहून अधिक सैनिक युक्रेनच्या सीमेजवळ तैनात आहेत. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, अशी भीती अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या परिस्थितीमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. कारण ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आधीच सांगितले आहे की रशिया दुसऱ्या … Read more