Vodafone Idea : अप्रतिम प्लॅन!! ‘ही’ कंपनी देत आहे 48GB डेटासह डिस्ने + हॉटस्टार मोफत, किंमत आहे फक्त…
Vodafone Idea : सरकारी तसेच खासगी टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत शानदार प्लॅन ऑफर करत असते. असाच एक रिचार्ज प्लॅन आता Vodafone-Idea या लोकप्रिय खासगी टेलिकॉम कंपनीने ग्राहकांसाठी आणला आहे. या प्लॅनमध्ये कंपनीच्या ग्राहकांना 48GB डेटासह डिस्ने + हॉटस्टार मोफत देण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना एका वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शनचा लाभ घेण्यात … Read more