Vodafone Idea कंपनीच्या पेनी स्टॉकमध्ये तेजीचे संकेत, टारगेट प्राईस आत्ताच नोट करा !
Vodafone Idea Share Price : भारतीय शेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात मंदी दिसून येत आहे. सप्टेंबर 2024 पासून बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज निफ्टी मध्ये घसरण होत आहे. मात्र आज 27 फेब्रुवारी 2025 रोजी सेन्सेक्स मध्ये आणि निफ्टी मध्ये थोडीशी सुधारणा झाली आहे. आज BSE सेन्सेक्स 24.23 अंकांनी आणि NSE निफ्टी 12.85 … Read more