Volkswagen India : Verna शी स्पर्धा करणाऱ्या ‘या’ लक्झरी कारवर मिळत आहे 1.45 लाख रुपयांची सूट, बघा ऑफर…
Volkswagen India : फोक्सवॅगन इंडिया या महिन्यात आपल्या लक्झरी सेडान वर्टूसवर (Volkswagen Virtus) मोठ्या सवलती देत आहे. या महिन्यात ही कार खरेदी केल्यास ग्राहकांना 1.45 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळणार आहे. कंपनी या कारवर रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनस सारखे फायदे देत आहे. ही ऑफर काही निवडक प्रकारांवरच लागू आहे. चला या … Read more