Fact Check: आता मतदान केले नाही तरी बँक खात्यातून कापले जाणार पैसे ? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Fact Check: आजचे युग हे सोशल मीडियाचे (social media) आहे आणि त्यातील कोणतीही छोटी गोष्ट देश-विदेशात खूप वेगाने पसरते. उदाहरणार्थ, अगदी दुर्गम गावातूनही कोणतीही बातमी आली तर ती पसरायला वेळ लागत नाही आणि हे सगळं सोशल मीडियामुळे घडतं. पण अडचण तेव्हा येते जेव्हा खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्याही कोणत्याही तपासाशिवाय पसरू लागतात. त्यामुळेच या बातम्यांच्या … Read more