ISRO Recruitment 2023 : 10वी, ITI उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची मोठी संधी ! पगार असेल 69000 रुपये महिना; करा असा अर्ज

ISRO Recruitment 2023 : जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आलेली आहे. कारण ISRO विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने तंत्रज्ञ-A, Drawtsman-B आणि Radiographer-A ची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट vssc.gov.in किंवा isro.gov.in वर … Read more