Tractor News : बातमी कामाची! शेतकऱ्यांनो ‘हा’ छोटा ट्रॅक्टर शेतीकामासाठी ठरतोय अव्वल, किंमत आणि विशेषता वाचा
Tractor News : भारतीय शेतीत (Farming) काळाच्या ओघात मोठा बदल झाला आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. मजूरटंचाई दिवसेंदिवस भेडसावत असल्याने आता शेतकरी बांधव यंत्रांच्या साह्याने शेतीची कामे करत आहेत. आता शेतीमध्ये शेतकरी बांधव ट्रॅक्टरचा (Tractor) मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. ट्रॅक्टर हे एक असं कृषी यंत्र आहे ज्याच्या … Read more