Ghadi Detergent Success Story: घराच्या खोलीतून सुरू केली कंपनी आणि आज आहे 12000 कोटी रुपयांचा व्यवसाय! वाचा घडी डिटर्जंटची यशोगाथा
Ghadi Detergent Success Story:- ‘पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे’ ही जी काही टॅग लाईन आहे ही आता प्रत्येकाच्या तोंडावर किंवा एखाद्या म्हणी सारखी प्रसिद्ध झालेली आहे. आपल्याला माहित आहेच की ही जी काही टॅग लाईन आहे ही घडी डिटर्जंट पावडर आणि घडी डिटर्जंट सोपची आहे. साधारणपणे दशकापूर्वी घडीने या टॅगलाईन सह डिटर्जंट च्या जगामध्ये … Read more