Water Bottle : पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहिलेली असते? जाणून घ्या महत्वाचे कारण

Water Bottle : सध्या सर्वत्र कडाक्याचा उन्हाळा चालू आहे. अशा वेळी उन्हातून आल्यानंतर लोक सर्वात जास्त पाणी पीत असतात. अशा वेळी तुम्ही बाहेर असाल तर तुम्ही पाण्याची बाटली विकत घेऊन पाणी पीत असाल. अशा वेळी तुम्ही पाण्याच्या बाटलीवर लिहिलेली एक्स्पायरी डेट पाहिली आहे का? पाण्याच्या बाटलीवर एक्स्पायरी डेट का लिहिली जाते. कारण असे मानले जाते … Read more

Water bottle : केवळ डिझाइनसाठी नसतात पाण्याच्या बाटलीवरील या रेषा….! जाणून घ्या खरे कारण…

Water bottle : बाहेर कुठे किंवा बाजारात फिरताना तहान लागली की लगेच दुकानातून पाण्याची बाटली विकत घेतो. या प्लास्टिकच्या बाटल्या आमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. पण या बाटल्या तुमच्या कधी लक्षात आल्या आहेत का? जर तुम्ही या बाटल्यांकडे बारकायीने लक्ष दिले असेल, तर त्यांच्यावर बनवलेल्या रेषाही तुमच्या लक्षात आल्या असतील. या रेषा का असतात असा प्रश्न … Read more