Tourist: मनमोहक निसर्ग सौंदर्याचा अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील ‘या’ तालुक्याला द्या भेट, पाहायला मिळेल निसर्ग सौंदर्याचे रेलचेल
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचे आगमन झाले असून रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून डोंगर रांगा तसेच धबधबे इत्यादी ठिकाणी फिरायला जाणे आणि प्रवासात मस्तपैकी रिमझिम पावसाचा आनंद घेत चहाचा झुरका मारणे यातील आनंद काही औरच असतो. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण पावसाच्या दिवसांमध्ये पर्यटनाचा आनंद लुटतात. महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा विचार केला तर निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र हा नटलेला … Read more