पाणी वापरात करा काटकसर! राज्यातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट, वाचा तुमच्या परिसरातील धरणात किती आहे पाणीसाठा?
संपूर्ण महाराष्ट्रमध्ये गेल्या मान्सून कालावधीमध्ये सरासरीपेक्षा देखील बऱ्याच ठिकाणी कमी पाऊस झाल्याने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विपरीत परिणाम हा कृषी क्षेत्रावर बघायला येत असून राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमालीचा घटलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पिण्याच्या आणि जनावरांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल की काय अशी … Read more