शेतकऱ्याचा नांद नाही करायचा..! पट्ठ्याने टरबूज शेतीतुन चारचं महिन्यात कमविले तब्बल साडे चार लाख, सध्या भावड्याची सर्वत्र चर्चा
Successful Farmer: देशातील सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येते की नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र आता शेती व्यवसायापासून (Farming) दुरावत चालले आहेत. त्याचं कारण देखील तसंच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने अनेक शेतकरी पुत्र आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील बाजारपेठेतील … Read more