कौतुकास्पद ! सुरू केली कलिंगड अन मिरचीची आंतरपीक शेती; एका एकरात झाली 6 लाखांची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा
Watermelon intercropping farming : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पुढ्यात वेगवेगळी नैसर्गिक संकटे येऊन ठेपत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना वेगवेगळ्या आव्हानाचा सामना करावा लागत असून अपेक्षित असं उत्पन्न शेतीमधून आता मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे शेतकरी बांधव अहो रात्र काबाडकष्ट करून सोन्यासारखा शेतमाल उत्पादित करतात मात्र बाजारात या शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. परिणामी … Read more