Inflation : सर्वसामान्यांना महागाईपासून मिळणार दिलासा ..! सरकार घेणार मोठा निर्णय ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
Inflation : वित्त मंत्रालयाच्या (Finance Ministry) अधिकाऱ्यांनी नुकतीच खाद्यतेल क्षेत्रातील संघटनांसोबत बैठक घेतली. यानंतर इंडोनेशिया (Indonesia) पाम तेलाच्या (palm oil) निर्यातीवरील बंदी हटवत आहे. यासोबतच जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमतीही नरमल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमतीत आणखी घट होण्यास अजूनही वाव आहे. भारतातील सर्वसामान्यांना महागाईच्या तडाख्यातून लवकरच दिलासा मिळणार आहे. विशेषत: खाद्यपदार्थांच्या किमती लवकरच आटोक्यात येतील, याची सरकारला … Read more