IMD Alert : देशभरातील १४ राज्यांमध्ये पावसाचा इशारा,मान्सून 3 दिवसात या भागात दाखल होईल …वाचा सविस्तर हवामान अपडेट !

IMD Alert : देशात मान्सून चे (Monsoon) आगमन झाले आहे. लवकरच येत्या काही दिवसात मान्सून सर्वदूर पसरणार आहे. केरळमध्ये मान्सून (Kerala Monsoon) सुरु झाला असल्याचे आयएमडी (IMD) ने जाहीर केले आहे. तसेच येत्या काही दिवसात सर्व भागात मान्सून सुरु होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. केरळमध्ये मान्सूनची दस्तक आयएमडी अलर्टने जाहीर केली आहे. मात्र, भारतीय हवामान … Read more

IMD Alert : दिल्ली पाठोपाठ आता या राज्यांना पावसाचा इशारा, तर गारपीट होण्याचीही शक्यता

IMD Alert : दिल्ली-एनसीआरसह (Delhi) अनेक राज्यांमध्ये पावसाला (Rain) सुरुवात झाली असून पावसापासून लोकांना दिलासा मिळाला आहे तसेच दोन दिवसांपासून हवामानात (weather) अचानक बदल झाला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त, उत्तर प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेश आणि बिहारमध्ये पाऊस पडला आहे, ज्याबद्दल भारतीय हवामान विभागाने (IMD) आधीच शक्यता व्यक्त केली होती. हवामान खात्याच्या (weather department) म्हणण्यानुसार, … Read more

IMD Alert : देशातील या भागात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

IMD Alert : आज दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR) अनेक भागात पहाटेपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस (Rain) पडत होता. मात्र सोमवारी सकाळी अचानक आकाशात काळे ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने (IMD) आधीच जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला होता. हवामान खात्याने दिल्ली … Read more

Cyclone Asani : चक्रीवादळाला रौद्ररूप ! पुढील 24 तासात या राज्यात मुसळधार पाऊस

Cyclone Asani : देशातील काही भागात उष्णतेची लाट (Heat wave) सुरु आहे. अशातच आसानी (Asani) चक्रीवादळामुळे काही भागात मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत आहे. चक्रीवादळ हळूहळू रौद्ररूप धारण करत आहे. हवामान खात्याकडून (Weather department) इशारा देखील देण्यात आला आहे. ‘आसानी’ चक्रीवादळ (Hurricane Asani) अनेक राज्यांमध्ये कहर करत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशात या वादळाचा … Read more

Asani Cyclone : हाय अलर्ट ! ‘या’ राज्यात पुढील काही तास ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे आणि मुसळधार पाऊस

Asani Cyclone : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळाचे रूपांतर आता चक्रीवादळात (Hurricane) होऊन त्याचा परिणाम काही राज्यांमध्ये दिसू लागला आहे. तसेच त्याचा त्याचा धोका अधिक तीव्र होत असल्याचे हवामान खात्याकडून (Weather department) सांगण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये कडाक्याच्या उष्णतेमध्ये आसनी चक्रीवादळाचा धोका वाढला आहे. सध्या ‘आसानी’ वादळ पूर्व किनारपट्टीकडे सरकत असल्याने मुसळधार पावसासह प्रभावित भागात … Read more

Weather Update : हवामानात मोठा बदल; या भागात होणार पाऊस, तर या ठिकाणी राहणार उष्णतेची लाट

अहमदनगर Live24 टीम, 02 मे 2022 Weather news : आपल्या देशातील बरीच राज्ये उष्णतेची लाटेचा (Heat wave) सामना करत आहेत, मात्र आता उत्तर पश्चिम भारतात रविवारपासून दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने (Weather Department) शेअर केलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे रविवारी दुपारी दक्षिण हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडला. भारतीय हवामान खात्याच्या (Indian Meteorological Department) अंदाजानुसार पुढील … Read more