पंजाबराव डख : उद्यापासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात तापमान वाढणार! पण ‘या’ तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. परभणीचे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी राज्यात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असली तरी देखील त्यानंतर महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात … Read more

Monsoon 2025 बाबत मोठी अपडेट ! हिंदी महासागरात असं काही घडतंय की यंदाच्या पावसाळ्यात…..; हवामान खात्याचा अंदाज पहा….

Monsoon 2025

Monsoon 2025 : गेल्या मान्सून काळात म्हणजेच जून ते सप्टेंबर 2024 या काळात महाराष्ट्रात आणि देशात मान्सून काळात चांगला पाऊस झाला होता. 2023 मध्ये मात्र भारताला दुष्काळाची झळ बसली होती. पण गेल्या वर्षी राज्यात चांगला पाऊस झाला आणि आगामी मान्सून मध्ये म्हणजेच मान्सून 2025 मध्ये देखील देशात चांगल्या पावसाचे संकेत मिळत आहेत. भारताच्या सुदूर दक्षिणेकडील … Read more

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ ! ‘या’ 11 जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने राज्यातील तब्बल 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये … Read more

पंजाब डख हवामान अंदाज : महाराष्ट्रात ‘या’ तारखेपर्यंत पाऊस सुरू राहणार !

Panjab Dakh News

Panjab Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान पूर्णपणे बदलले आहे. राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये आज आणि … Read more

महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडलं! थंडी गायब, आता राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता, वाचा…

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण थोडेसे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ झाली असून याचाच परिणाम म्हणून सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याचे दिसत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी … Read more

शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! अवकाळी पाऊस लांबला, आता ‘या’ तारखेपासून सुरू होणार अवकाळीचे सत्र; पंजाब डख

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र, आता राज्यातील हवामान चेंज होणार असून लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज समोर आला आहे. खरंतर, पंजाबराव डख यांनी आजपासून अर्थातच 21 डिसेंबर पासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता. पण आज पंजाबरावांनी राज्यात 21 डिसेंबर पासून नाही … Read more

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! पंजाबरावांनी जारी केला नवा हवामान अंदाज, पावसाबाबत दिली ‘ही’ मोठी माहिती

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024

Panjabrao Dakh Havaman Andaj 2024 : नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची निर्मिती झाली होती. या चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये अगदीच मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडू, कर्नाटक, पुदुचेरीसारख्या राज्यांमध्ये पावसाने मोठा धुमाकूळ घातला. याचाच प्रभाव आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळाला. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यातही अनेक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान … Read more

शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. खरंतर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या एका चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला होता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान देखील … Read more

पंजाबरावांचा हवामान अंदाज : ‘या’ तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान बिघडणार, पावसाची शक्यता

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रात 20 डिसेंबर नंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 20 डिसेंबर पर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे. थंडीची तीव्र लाट आपल्या महाराष्ट्रात पाहायला मिळणार आणि दिवसा सुद्धा स्वेटर घालावे लागणार अशी परिस्थिती आगामी काही दिवस कायम राहणार आहे. … Read more

आज आणि उद्या महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार ! पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज

Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झालाय. बहुतांशी जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी वादळी पावसाने दणका दिलाय. मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगरसहित दक्षिणेकडील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. विदर्भातील बुलढाणा सहित अनेक भागात पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार समवेत दक्षिणेकडील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा … Read more

हवामानात मोठा चेंज! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

Havaman Andaj

Havaman Andaj : ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रात वरूणराजाची हजेरी लागणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज दिला आहे. पुढील दोन दिवस अर्थातच पाच आणि सहा डिसेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आजही राज्यातील मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. खरं तर, … Read more

फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्रावरही पाहायला मिळणार ! ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात एक नवीन चक्रीवादळ तयार झाल आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडूसहित देशातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळतोय. या चक्रीवादळाला फेंगल असे नाव देण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळू शकतो असा अंदाज आहे. याच्या प्रभावामुळे सध्या महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती वाढत आहे. महत्त्वाची बाब अशी की या चक्रीवादळाच्या … Read more

थंडीचा कहर सुरू होताच महाराष्ट्रातील हवामानात गडबड! ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार; पंजाबराव डख

Panjabrao Dakh

Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीची तीव्रता उत्तर महाराष्ट्रासहित राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढली आहे. यंदा दिवाळीच्या काळात पाऊस सुरू होता यामुळे थंडीचे उशिराने आगमन झाले. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यानही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : 2 डिसेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता !

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. या नव्या हवामान अंदाजात पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यातील काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्यात पावसाची शक्यता असल्याचा … Read more

हे तीन दिवस पावसाचे ! ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज

Rain Alert

Rain Alert : सध्या देशभरातील अनेक राज्यांमध्ये थंडीची तीव्रता वाढतांना दिसत आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये अर्थातच धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात आणि कोकणात सुद्धा थंडीची तीव्रता आता वाढली आहे. अशातच मात्र भारतीय हवामान खात्याकडून एक नवीन अंदाज समोर आला … Read more

ब्रेकिंग : पंजाब डख म्हणतात, महाराष्ट्रात आणखी ‘इतके’ दिवस हवामान कोरडे राहणार मग मुसळधार पावसाला सुरुवात

Panjab Dakh News

Panjab Dakh News : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात आणखी काही दिवस हवामान कोरडे राहील मात्र त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी … Read more

पंजाब डख : आज महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार ! मतदानाच्या दिवशी ही महाराष्ट्रात पाऊस पडणार का ? वाचा….

Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर भागात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. यातील काही भागात अगदीचं जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिकांची नुकतीच पेरणी पूर्ण झाली आहे आणि … Read more

पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाचा दणका; राज्यात आणखी किती दिवस पाऊस पडणार ?

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबरावांनी नुकताच एक हवामान अंदाज जारी केला होता. यात त्यांनी 15 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार काल 15 नोव्हेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान … Read more